पर्यटन विकासातून कोणकोणत्या संधी निर्माण होतात?
Answers
Answered by
6
व्यापार व स्थानिक लोकांना रोजगार, अश्या संधी निर्माण होतात
divyansh86:
ohho
Answered by
29
★उत्तर - 1) पर्यटन विकासातून अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होतो.
२) पर्यटनातून उपहारगृहे , दुकाने, वाहतूक व्यवस्था , मनोरंजनाची ठिकाणे इत्यादी घटकांचा विकास होऊन अर्थव्यवस्थेस प्रत्यक्ष फायदा होतो .त्याबरोबर पायाभूत सुविधांचा विकास होतो .व रोजगार निर्मिती होते. यातून अर्थव्यवस्थेला अप्रत्यक्ष फायदा होतो .
३)पर्यटन हे आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावते .पर्यटन विकासातून या संधी निर्माण होतात.
धन्यवाद...

Similar questions