India Languages, asked by moinahmed9869, 1 month ago

paragraph:
एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निषण्याच्या बेतात होतो, तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?

मी एका पायावर 'हो' म्हटले. पु.ल. व सुनीताबाई यांनी मला शाल क्यावी, हा मला मोठा गौरव बाटला. ती शाल मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.

पुढे वाईला विश्वकोशाचा अध्यक्ष म्हणून मी गेलो. तिथे नदीकाठच्या प्राज्ञ पाठशाळेच्या खोलीत मी राहत असे. खोलीच्या दक्षिणेकडील खिडक्या कृष्णा नदीच्या चिंचोळ्या प्रवाहावर होत्या. पंडीच्या दिवसात एक बाई माझ्या खिडकीखातील पाटाऱ्या लोटया तटावर तिचे छोटे मूल एका टोपलीत ठेवून मासे पकडण्याच्या उद्योगात होती. तिचे बाळ कडाक्याच्या थंडीने कुडकुडत रडत होते; पण आई तिकड़े बमवही नव्हती. मला मात्र राहवले नाही. मी सुटकेसमधीत 'पुलकित' शाल काढली, पाचपन्नास रुपयांच्या नोटा काढल्या व त्या बाईला हक मारली. खिडकीतून ते सर्व खाली दिले आणि म्हटले, "त्या बाळाला आधी शालीत गुंडाळ आणि मग मासे मारत बैस " या पटनेची उन्न पुलकित शालीच्या उबेपेक्षा अधिक होती.

Question is :

चौकट पूर्ण करा.

लेखक या शाळेत राहत होते - i) उताऱ्यात उल्लेख असणारी नदी -

ii) कारण लिहा.

बाळ थंडीने कुडकुडत रडत असतानाही आई तिकडे बघतही नव्हती कारण

आ) ३) स्वमत

i) लेखकाने केलेला शालीचा उपयोग याविषयी तुमचे मत लिहा.​

Answers

Answered by redekarmanali
2

Answer:

लेखक प्राज्ञ पाठशाळेत राहत होते

i)कृष्णा नदी

ii)कारण ती मासे पकडत होती

Answered by shreyahsingh123
0

which chapter is this?...

Similar questions