India Languages, asked by devashish2730, 9 months ago

Part of speech of varti in marathi

Answers

Answered by aarohi8722
0

Explanation:

वरती हे विशेषण आहे. hope this helps you

Answered by AadilAhluwalia
0

वरती ह्या शब्दाच्या जाती खालील प्रमाणे आहेत.

१. शब्द योगी अव्यय (preposition)

वाक्यात जर एखाद्या वस्तूची व व्यक्तीची स्थिती दर्शवली असेल तर वरती हा शब्द  योगी अव्यय म्हणून वापरला जातो.

२. विशेषण

वाक्यात जर वरती हा शब्द नामाचे वर्णन करत असेल तर त्या वाक्यासाठी वरती हा शब्द  विशेषण असतो.

३. क्रिया विशेषण

वाक्यात जर वरती हा शब्द क्रियेचे वर्णन करत असेल तर तो क्रिया विशेषण म्हणून वापरला गेला आहे.

Similar questions