Udghatan speech in Marathi
Answers
Answered by
0
Answer:
what is the inaugurated place
Answered by
0
*Inauguration speech*
*उद्घाटन स्पीेच*
(शाळेच्या वार्षिक स्नेह संमेलन साठी जमले होते, तेव्हा प्राध्यापक साने ह्यांनी केलेले हे एक उद्घाटन भाषण)
नमस्कार, प्राचार्य, उपप्राचार्य, शिक्षक मंडळी आणि माझे शिष्य. आज आपण ह्या ठिकाणी शाळेच्या वार्षिक स्नेहसंमेलनासाठी जमले आहोत. आज ह्या ठिकाणी कला, क्रीडा, साहित्य ह्या विषयांमध्ये मुलांनी कामगिरी बजावल्या बद्दल त्यांना पुरस्कार देण्यात येणार आहेत. तसेच मुलांचे नृत्य आणि गाण्याचे कार्यक्रम आयोजित केले आहेत. तर सगळ्यांनी ह्या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा अशी माझी इच्छा आहे. कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यासाठी मी माननीय डॉ श्रीराम वाजे ह्यांना रंगमंचावर आमंत्रित करतो आणि दीपप्रज्वलन करण्यास त्यांना विनंती करतो.
Similar questions
English,
5 months ago
English,
5 months ago
English,
5 months ago
India Languages,
11 months ago
Accountancy,
11 months ago
Math,
1 year ago
Physics,
1 year ago
Math,
1 year ago