Speech on Topic is Sudha Murthy in Marathi language
Answers
Answer:
refer textbookor Google it out
सुप्रभात.
उपस्थित असलेल्या सर्व मान्यवर आणि श्रोतागण यांना माझा नमसकार. मी आज सुधा मूर्ती ह्या महान व्यक्तित्वाबद्दल बोलू इच्छितो.
सुधा मूर्ती यांचा जन्म १९ ऑगस्ट १९५० रोजी शिगाव, कर्नाटक येथे झाला. त्यांचे माहेरचे आडनाव कुलकर्णी होते. त्या मराठी आणि कन्नड भाषेतील लेखिका आहेत.
सुधा मूर्ती एक समाज सुधारक आहेत. समाज कार्यात त्यांचे खूप नाव आहे. ग्रामीण प्रगती व विकास होण्यासाठी त्यांनी खूप कार्य केली आहेत. इन्फयोसिस फाउंडेशनचा स्थापनेत त्यांचे खूप मोठे योगदान होते. कर्नाटकातील सर्व शाळांना त्यांनी ग्रंथालय व संगणक उपलब्ध करून दिले आहेत. कर्नाटकातील ग्रामीण भागात त्यांनी सुमारे १०,००० शौचालये संस्थेच्या माध्यमातून बांधलेली आहेत . महाराष्ट्रात दुष्काळ ग्रस्त गावांना ह्या संस्थेमार्फत मदत केली आहे.
सुधा मूर्ती यांना २००६ मध्ये पद्मश्री पुरस्कार प्रदान केले गेले आहे. त्या खरंच नव्या पिढीसाठी एक प्रेरणा आहेत.
धान्यवाद.