Small speech on uncle and aunt in Marathi
Answers
Answer:
is there any topic of the speech
*Speech to uncle and aunt*
(राजूच्या काका आणि काकीचा पन्नासावा लग्नाचा वाढदिवस होता, वाढदिवसासाठी त्याचे नातेवाईक व मित्रमंडळी जमली होती. खाली राजुने दिलेले एक भाषण आहे)
सर्वप्रथम तिथे उपस्थित असलेल्या नातेवाईकांचे तसेच माझ्या मित्र मंडळींचे हार्दिक स्वागत. मी राजू थोरात, आज माझ्या काका आणि काकी चा 50व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त हा कार्यक्रम आयोजित केला आहे. माझे काका काकी हे माझ्यासाठी खूप प्रिय आहे. आणि माझे सगळे हट्ट पुरवले. कठीण परिस्थितीत आईप्रमाणे, काकिने माझी खूप मदत केली व काका तर माझ्या नेहमीच पाठीशी होते. आज त्यांनी आपल्या जीवनात एक मोठी पायरी ओलांडली आहे. एकत्र पन्नास वर्षे संसार केला आहे याचे मला खूप कौतुक आहे. असेच एकमेकांवर प्रेम करत राहा.
सगळे कार्यक्रमाला आल्याबद्दल त्यांचे मनःपूर्वक धन्यवाद.