paryavaran savrakshan karnyavishyi janjagruti karnyasathi don ghoshvakye tayar kara
Answers
Answered by
1
पर्यावरणाचे रक्षण आणि संरक्षण करण्यासाठी याबाबत जनजागृती करणं गरजेचं आहे. यासाठीच तुमच्यासोबत शेअर करत आहेत काही पर्यावरण घोषवाक्य :
- पर्यावरण वाचवा, जीवन वाचवा
- झाडे जगवा झाडे वाचवा
- पर्यावरणाचे करा रक्षण,उज्वल भविष्याचे हेच धोरण
- वृक्षतोड करू नका, भविष्य धोक्यात टाकू नका
- कापडी पिशवी घरोघरी, पर्यावरणाचे रक्षण करी
- दररोज पाणी द्या झाडांना, भविष्य मिळेल मुलांबाळांना
- पर्यावरणाची करा रक्षा, जीवनाची खरी सुरक्षा
Similar questions