पसरवलेली खोटी बातमी
2) ज्याला मरण नाही असा
3) समाजाची सेवा करणारा
4) संपादन करणारा
5) एका जागी थांबून किंवा येरझा-या घालून लक्ष ठेवणे
6) दोन भागांत विभागलेला
7) सोबत काम करणारे
8) पर्वतावर चढाई करणारे
9) मनाला भावणारे व हरवून टाकणारे-
१0) सोन्यासारखे चमकणारे अंग
Answers
Answered by
1
Answer:
10) काजवे 6) विभक्त 4) संपादक
Answered by
2
Answer:
१)अफवा
२) अमर
३) समाजसेवक
४) संपादक
५) पहारा
६) दुभंग
७) सहकर्मचारी
८) गिर्यारोहक
९) मनमोहक
Similar questions