Geography, asked by pranayaxis6756, 1 day ago

पश्चिम घाटातील बोरघाट हा___ घाट म्हणून ओळखला जातो

Answers

Answered by bhutekarm64
0

या घाटाला खंडाळ्याचा घाट म्हटले जाते हा घाट सह्याद्री पर्वताच्या डोंगरा मधला रस्ता आहे

Similar questions