India Languages, asked by prathmeshbaswant, 9 months ago

पत्रावळी तयार करण्यासाठी कोणकोणत्या झाडांची पाने वापरतात?​

Answers

Answered by srushti378
10

Answer:

यार मराठी आहेस

भेटला राव कोणी तरी

Answered by franktheruler
1

पत्रावळी तयार करण्यासाठी पळसाची पाने व केळीचे पान वापरतात .

  • पळसाची पाने टाचून पत्रावळी बनवतात . एक पळसाचे मोठे पान मधोमध ठेवून त्याभोवताली पळसाची पाने ठेवत जाऊन आणि बांबूच्या अतिशय पातळ शिळकांनी टाचत जाऊन तर साधारण गोलाकार असा आकार करण्यात येतो.
  • भोजन वाढण्यास पत्रावळीचा प्रयोग करतात .
  • अनेक लोक जेवायला बसतांना, लग्न प्रसंगी याचा उपयोग होतो . यामुळे प्रदूषणसुद्धा होत नाही कारण नैसर्गिक साधनांपासून बनवलेली असतात .
  • द्रोण पण याच प्रकारे करतात . याचा उपयोग महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात होतो.
  • भोजनासाठी केळीचे पानही वापरले जाते.
  • ही पाने वापरली तर भांडी धुवायाचे त्रास ही घेता येत नाही. पत्रावळी वापरायची आणि फेकून टाकायची जसे अाम्ही डिस्पोजल वस्तु वापरतात आणि फेकून टाकतात .
  • ही पाने नौसर्गिक वस्तु असतात म्हणून

महत्वाची असते.

#SPJ2

Similar questions