पत्रलेखन: [4] तुम्ही भेट ददलेल््ा एका गडाचे(दकल्ल््ाचे) िणणन करणारेपत्र शमत्राला /मैवत्रणीला शलहा.
Answers
Answer:
MARK ME AS THE BRAINIEST ANSWER ❤️❤️
Explanation:
पत्र लेखन एक ऐसी कला है, जिसके माध्यम से दो व्यक्ति या दो व्यापारी जो एक दुसरे से काफी दूरी पर स्थित हो, परस्पर एक दूसरे को विभिन्न कार्यों अथवा सूचनाओं के लिए पत्र लिखते है। पत्र लेखन का कार्य पारिवारिक जीवन से लेकर व्यापारिक जगत तक प्रयोग में लाया जाता है। पत्र लेखन का कार्य अत्यंत प्रभावशाली होता है, क्योंकि इस साधन के द्वारा अनेकों लोगो से संपर्क स्थापित करने में भी सुविधा रहती है।
उत्तरा देशपांडे
१०२, शांतिकुंज,
सोमवार पेठ,
पुणे - ४११००२.
दि. १ जून, २०२२
प्रिय साई,
स्प्रेम नमस्कार.
परीक्षा संपल्या आणि उन्हाळ्याची सुट्टी सुरू झाली . नेहमीप्रमाणे परीक्षा छानच झाल्या . ह्यावर्षी बाबांनी कबूल केल्याप्रमाणे , आम्हां सर्वांना महाबळेश्वरला नेले . मी , आई , बाबा आणि राघव आम्ही सगळेच २२ तारखेला निघालो .
सातारा जिल्ह्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असणारे महाबळेश्वर महाराष्ट्राचे नंदनवन म्हणून ओळखले जाते . त्याला नंदनवन का म्हणतात याचा प्रत्यय तेथे पोहोचताच येऊ लागतो . तुला माहीत आहे ? महाबळेश्वर ही ब्रिटिश राजवटीतील मुंबई परगण्याची उन्हाळ्यातील राजधानी होती .
महाबळेश्वरमध्ये निसर्गसौंदर्य अफाट आहे . विल्सन पॉईंट , आर्थर सीट पॉईंट , लॉडविक पॉईंट , वेण्णा तलाव , काटे पॉईंट , एलिफंट पॉईंट अशी अनेक प्रेक्षणीय स्थळे असून सिंडोला टेकडीवरील सर्वांत उंच पॉईंटवरून महाबळेश्वरमधील सूर्योदय व सूर्यास्त बघणे नेत्रसुख आहे .
भारताच्या स्ट्राबेरी उत्पादनापैकी ८५ % स्ट्राबेरी उत्पादन महाबळेश्वरमध्ये होते . त्यामुळे , साहजिकच येथे आल्यावर आम्ही स्ट्राबेरीवर यथेच्छ ताव मारला . महाबळेश्वरमधील स्ट्राबेरी , रासबेरी , जांभळाचा मध तसेच , गुलकंद प्रसिद्ध आहे . अशा आल्हाददायक वातावरणात , ऊन्हाच्या झळांपासून दूर चार दिवस कसे गेले कळलेच नाही ! तू इथे असतीस तर तुलाही मी हट्टाने सोबत नेले असते . पुढची सहल आपण नक्की एकत्र करू . तुझा अभ्यास कसा सुरू आहे ? इकडे सगळे मजेत आहेत . तुझ्या आईबाबांना माझा नमस्कार सांग . तुझ्या पत्राची वाट बघत आहे .
तुझी मैत्रीण,
उत्तरा