२)पत्रलेखन__
श्रीयुत विजय शिंदे ,101 ,पवित्र कॉलनी ,नांदेड हे आजोबा आपल्या नातवंडास मातृभाषेचे महत्त्व समजावून सांगत आहेत
नातवंडाचे नाव व पत्ता पुढील प्रमाणे
रमाकांत पवार, 340 ,प्रभात रोड पुणे
Answers
Answer:
प्रती,
रमाकांत पवार
340, प्रभात रोड , पुणे
प्रिय रमाकांत ,
कसा आहेस तू ? सर्व मजेत ना ? आरोग्याची काळजी घेत रहा ? आशा करतोस की तू ठिक असेल. मी तुला काही महत्त्वाच्या बाबी सांगण्यासाठी पत्र लिखत आहे
सकाळी आपल्या शेजाब्यांमध्ये मराठी इंग्रजी या बद्दल वाद झाला. सध्याच्या परिस्थीत इंग्रजीच वर्चस्व जात निर्माण होत आहे.तुला ही पुढे इंग्रजी च काम पडेल पण आपण मातृभाषेला विसरुन चालणार नाही, कारण आपला जन्म मातृभाषेत झालेला आहे. मराठी ही आपली मायबोली आहे व त्याचा आपल्याला अभिमान असायला पाहीजे.
अलीकडे आपण मराठी वर दुर्लक्ष करत आहोत पण एक लक्षात ठेव की तु शिकुन कीतीही मोठा झालास विदेशात गेलास तरी पहील प्राधान्य मातृभाषेलाच द्यायच. आपल्या मातीचा, आपल्या भाषेचा नेहमी गर्व वाहायला पाहीजे. वरील सांगितलेल्या गोष्टीचा तू योग्य विचार करशील अशी आशा करतो. आणि मला भेटायला घरी कधी येणार आहे ? पत्र लिहून कळव.
माझा आशीर्वाद तुझ्या सोबत आहे .
तुझे आजोबा
श्रीभूत विजय शिंदे
101 पक्ति कॉलनी नांदेड