India Languages, asked by ajjubhai947816, 3 months ago

३. पत्रलेखन: तुमच्या वर्गातील विद्यार्थी व विद्यार्थिनी शिक्षक दिन साजरा करणार आहेत त्या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून उपस्थित राहण्याची विनंती करणारे पर तुमच्या शाळेच्या मुख्याध्यापकाला लिया​

Answers

Answered by studay07
28

Explanation:

अ.ब.क.

विद्यार्थी प्रतिनिधी,

भारत विद्यालय,

उस्मानाबाद

प्रति,

माननीय मुख्याध्यापक,

भारत विद्यालय,

उस्मानाबाद.

विषय - शिक्षक दिनानिमित्त अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहणे बाबत.

महोदय,

वरील विचारानुसार मी विनंती करतो की, यावर्षी इयत्ता 10 वी च्या वर्गाने शिक्षक दिनानिमित्त कार्यक्रम आयोजित केला आहे, त्यामधे आपण अध्यक्ष म्हणुन उपस्थित राहावे आशी माझी नम्र विनंती.

धन्यवाद..!

आपला विश्वासू

अ.ब.क.

Similar questions