पत्रलेखन विजयने बहिणीच्या वाढदिवसासाठी दुकानातून सजावटीच्या वस्तू मागवल्या आहेत त्याचे मागणीपत्र तयार करा
Answers
Answer:
विजय
शिवजी नगर, मुंबई
(पिन -कोड)
दिनांक = xx /xx /xxxx
माननिय
श्री ------------
मोहदय,
मी विजय , आपला नेहमीच ग्राहक . दरवर्षी प्रमाणे या वर्षी हि मला आपल्याकडून माझ्या बहिणीच्या वाढदिवसासाठी सामानाची आवशकता आहे. पण या वेळी मी स्वतः येऊ नाही शकणार , कारण या कोरोना च्या प्रभावामुळे परंतु मी आपल्या घरपोच सेवेचा लाभ घेऊ इच्छितो , तरी मी आपणास विनंती करतो कि मला खालील दिलेल्या यादी प्रमाणे सामान पाठऊन द्यावे.
फुगे = १ बॉक्स
कॅण्डल्स = १ बॉक्स
बर्थडे कॅप = २ बॉक्स
यूज अँड थ्रॉ कप आणि प्लेट्स = २ बॉक्स
आणि सामानाची पूर्ण झालेली रक्कम मी आपल्या अकाउंट वर त्वरित जमा करेन तरी आपण दोन दिवसात सामानासोबत अकाउंट नंबर आणि आय एफ सी कोड पाठून द्यावा हि विनंती .
आपला विश्वासू
विजय
Answer:
letter writing oopcharik
Explanation:
Marathi .. E -
पत्रलेखन ( औपचारिक) (
दिनांक - २२ जुलाई २०२२
प्रात:
मा. महोदय शिवाजी नगरे मु
मुंबई - ४०००७८
विषय- दुकानातून सजावटीच्या वस्तू मागवल्या महोदय
'नमस्ते! माझा घरा मध्ये वाढदिवस, आहे पण माझाकडे फूल नाही आहे ओर मी शिवाजी चौक मध्ये राहतो माझाकडे तुझा जानकारी एक जाहिरात मध्ये आलो तर मी तुझा कडे पत्र लिलो. माझी घरा मध्ये एक मुलगीचा वाढदिवस आहे आणि त्याचे वाढदिवसचा सजावटी वस्तुचा तुममला है
चाहतो मी विनंत करत असत की वस्तू दिल देणार.
वस्तू
फूल
लाइट दिया
१० kg tom
२०
कृपया हमला है वस्तू तुम देणार .
आपल्या विश्वासातून
अ. ब. क
गाधिनगर र नाशिक
Email - Nhi pita @ gmail.com