World Languages, asked by nazreenshaikh190, 1 day ago

पत्रलेखन विषय : आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत तुमच्या लहान भावाला/ बहिणीला प्रथम पारितोषिक मिळाले त्याबद्दल त्याचे/ तिचे अभिनंदन करणारे पत्र लिहा​

Answers

Answered by karunadharmadhikari4
0

Answer:

दि.२५ फेब्रुवारी २०२२

अ.ब.क.

विद्यार्थी वस्तीगृह

म.फुले पंथ , पुणे.

प्रिय ओवी ,

तुझे मनापासून खूप खूप अभिनंदन. आईचे पत्र वाचून समजले , तुला आंतरशालेय हस्ताक्षर स्पर्धेत प्रथम पारितोषिक मिळाले आहे. मला काही क्षण माझ्या कानांवर विश्वासच बसला नाही,असो पण वाचून खूप छान वाटले. अशीच पुढे पण प्रगती करावी यासाठी माझे शुभाशीर्वाद तुला आहेत.

आई, बाबा आणि ताईला माझा नमस्कार आणि तुला खूप खूप अभिनंदन तथा आशीर्वाद.

तुझीच

लाडकी ताई

Similar questions