(१) पत्रलखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती साडवा.
दि.५ नोव्हें
घरपोच तिकिटाची
विशेष सोय
रसिकांसाठी सुवर्णसंधी!!
'ब्रहमानंद' संस्थावर्धा द्वारा आयोजित
दिवाळी पहाट' |
संगीताचा बहारदार कार्यक्रम
गायक- पंडित सदाशिव शास्त्री
व विनिता गायकवाड
अध्यक्ष- वैष्णवी शृंगारपुरे (कलेक्टर वर्धा)
निवेदन- स्वरूपा वागळे
त्वरा करा । त्वरा करा! नाराजी टाळा
(टाऊन हॉल वर्धा)
(सकाळी ६ वाजता)
एक रसिक या नात्याने
कार्यक्रमाच्या तिकिटांची
घरपोच मागणी करा.
किंवा
एक रसिक या नात्याने
तिकिटे न मिळाल्याने दुसऱ्या
दिवशी कार्यक्रम सादर
करण्याची विनंती करा.
Answers
Answer:
१) पत्रलखन
खालील निवेदन वाचा व त्याखालील कृती साडवा.
दि.५ नोव्हें
घरपोच तिकिटाची
विशेष सोय
रसिकांसाठी सुवर्णसंधी!!
'ब्रहमानंद' संस्थावर्धा द्वारा आयोजित
दिवाळी पहाट' |
संगीताचा बहारदार कार्यक्रम
गायक- पंडित सदाशिव शास्त्री
व विनिता गायकवाड
अध्यक्ष- वैष्णवी शृंगारपुरे (कलेक्टर वर्धा)
निवेदन- स्वरूपा वागळे
त्वरा करा । त्वरा करा! नाराजी टाळा
(टाऊन हॉल वर्धा)
(सकाळी ६ वाजता)
एक रसिक या नात्याने
कार्यक्रमाच्या तिकिटांची
घरपोच मागणी करा.
किंवा
एक रसिक या नात्याने
तिकिटे न मिळाल्याने दुसऱ्या
दिवशी कार्यक्रम सादर
करण्याची ....................
Explanation:
.....
.........
Answer:
पत्रलेखन
दि 1 नोव्हेंबर 2022
प्रति,
अपंग ब्रम्हानंद संस्था ,
सातारा ,
विषय - मी एक रसिक या नात्याने कार्यक्रमाच्या तिकीटांची घरपोच मागणी करणेबाबत
महोदय,
अपंग भ्ब्रम्हानंद संस्था , द्वारा आयोजित केल्या जाणार्या कार्यक्रमाबद्दल मला आत्ताच दोन दिवसांपूर्वीच कळाले मला संगीत खुप आवडते मी खुप दिवसापासुन अशा एका कार्यक्रमाची वाट पाहत होते अपंग विद्यार्थ्यांच्या संगीताचा बहारदार कार्यक्रमाबद्दल जेव्हा मी ऐकले तेव्हा मी निश्चय केला की मी ही या कार्यक्रमामध्ये सहभागी होणार पण काही कारणावश मी तिथे यतिकीटे घेण्यासाठी येऊ शकत नाही म्हणून तेव्हा कळाले की या कार्यक्रमामध्येघरपोच तिकीट व्यवस्था पण आहे म्हणून मला पण दोन तिकीटे हवी आहेत कृपया मला ती घरपोच करावीत .
कळावे,
आपली विश्वासू,
अ ब क