पदार्थांचे गुणधर्म कोणते आहेत?
Answers
Answered by
1
पदार्थ कोणते आहेत त्यावर अवलंबून aahet
Answered by
3
नमस्कार मित्रा,
★ पदार्थांचे गुणधर्म -
पदार्थाचे विविध गुणधर्म खालीलप्रमाणे -
(1) भौतिक गुणधर्म -
- अवस्था
- वजन
- आकार
- धनफळ
- घनता
- रंग
- वास
- पारदर्शकता
- उत्कलनांक
- द्रावनांक
- कठोरता
- लवचिकता
- सौम्यता
(2) रासायनिक गुणधर्म -
- प्रतिक्रिया क्षमता
- ज्वलन क्षमता
- विषारीपणा
- आमलता
- दहन ऊर्जा
- विद्राव्यता
धन्यवाद..
Similar questions