Science, asked by zainmd5429, 1 year ago

पदार्थांच्या अवस्था किती व कोणत्या ?

Answers

Answered by agp2274
3

Plz translate it in English

I don't know Hindi

Answered by gadakhsanket
8

नमस्कार मित्रा,

★ पदार्थाच्या अवस्था -

पदार्थाच्या तीन अवस्था आहेत - स्थायु, द्रव आणि वायू .

स्थायु -

  • स्थायु पदार्थाना विशेष आकार आणि आकारमान असते.
  • उदा. झाड, दगड, वही, पुस्तक, पेन, इ.

द्रव -

  • द्रव पदार्थाना विशेष आकारमाण असते पण आकार नसतो.
  • उदा. दूध, पाणी, पेट्रोल, दिझेल, दारू, रॉकेल, इ.

वायू -

  • वायूंना आकार आणि आकारमान दोन्ही नसते.
  • उदा. हवा, ऑक्सिजन, नायट्रोजन, हैड्रोजन, बाष्प, निऑन वायू, इ.

धन्यवाद.

Similar questions