Hindi, asked by bhupuin, 10 months ago

patralekhan in marathi-paritoshik prapt vidyarthyancha palkanna samarambhasathi upastit rahanyachi winanti karnare patra.janta vidyalay,kamthadi,smruti-paritoshik witaran sanatan ha, vidyarthi pratinidhi ya natyane​

Answers

Answered by rajeshsmart
12

प्रिय विद्यार्थी व पालकांनो!!

आपणास सप्रेम नमस्कार! आपल्या भावी जीवनातील उत्कर्षासाठी व शैक्षणिक गुणवत्तेसाठी आजच्या स्पर्धेच्या युगात आपण कुठे मागे पडू नये कारण आजचे तरुण विद्यार्थीच उद्याची दशा व दिशा ठरविणार आहेत. त्यामुळे बुरुड समाजातील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांना सकारात्मक विचारांची ताकद मिळावी यासाठी आपणास तज्ञ व ज्येष्ठ मंडळीकडून मार्गदर्शनाची गरज लक्षात घेता समाजातील काही ज्येष्ठ व जाणकार मंडळीनी स्वतः हून पुढे येत पारितोषिक योजना सुरू करून उपरोक्त कार्यक्रम आयोजित केला आहे.

तरी वर्ग १० वी, १२ वी पास व शिकत असलेले विद्यार्थी व पालक तसेच पदवीधर तरुण व तरुणी यांनी कार्यक्रमाचा अवश्य लाभ घ्यावा. ही विनंती!

Similar questions