पवित्र गंगा नदीचा उगम कोणत्या पवित्र तीन नद्यांच्या संगमाणे झालेला आहे ?*
Answers
Answer:
गंगा ( संस्कृत: गंंगा ; बांग्ला: গঙ্গা ;संथाली: ᱜᱟᱝ ) भारत की सबसे महत्त्वपूर्ण नदी है। यह भारत और बांग्लादेश में कुल मिलाकर 2525 किलोमीटर (कि॰मी॰) की दूरी तय करती हुई उत्तराखण्ड में हिमालय से लेकर बंगाल की खाड़ी के सुन्दरवन तक विशाल भू-भाग को सींचती है। देश की प्राकृतिक सम्पदा ही नहीं, जन-जन की भावनात्मक आस्था का आधार भी है। २,०७१ कि॰मी॰ तक भारत तथा उसके बाद बांग्लादेश में अपनी लंबी यात्रा करते हुए यह सहायक नदियों के साथ दस लाख वर्ग किलोमीटर क्षेत्रफल के अति विशाल उपजाऊ मैदान की रचना करती है। सामाजिक, साहित्यिक, सांस्कृतिक और आर्थिक दृष्टि से अत्यन्त महत्त्वपूर्ण गंगा का यह मैदान अपनी घनी जनसंख्या के कारण भी जाना जाता है। १०० फीट (३१ मी॰) की अधिकतम गहराई वाली यह नदी भारत में पवित्र नदी भी मानी जाती है तथा इसकी उपासना माँ तथा देवी के रूप में की जाती है। भारतीय पुराण और साहित्य में अपने सौन्दर्य और महत्त्व के कारण बार-बार आदर के साथ वंदित गंगा नदी के प्रति विदेशी साहित्य में भी प्रशंसा और भावुकतापूर्ण वर्णन किये गये हैं।
Answer:भारताचा ऐतिहासिक कालखंड लक्षात घेता कनौज, कांपिल्य, कारा, प्रयाग, काशी, पाटलीपुत्र, हाजीपूर, मुंगेर, भागलपूर, नवद्वीप, सप्तग्राम, कलकत्ता व ढाका या राजधान्या या नदीच्या काठावर वसल्या आहेत. भारतातील उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल या राज्यांतून तिचा प्रवाह वाहात असून शेवटी ती बांगला देशात प्रवेश करते. तिथून बंगालच्या उपसागराला मिळते. पाण्याच्या उपलब्धतेबाबत जगातील नद्यांत तिचा तिसरा क्रमांक लागतो. घाटातून २५० किलोमीटरचा प्रवास करुन हरिद्वार येथे आल्यावर गंगा कॅनालमधे तिचे पाणी वळविले जाते व उत्तर प्रदेशाच्या दोआब भागात या पाण्याचा सिंचनासाठी वापर केला जातो. त्यानंतरच्या ८०० किलोमीटरच्या कनौज, फरुकाबाद व कानपूरच्या प्रवासात तिला रामगंगा प्रवाह मिळतो. अलाहाबादला आल्यानंतर तर तिला यमुना नदीचा प्रवाह मिळतो. तिथेच सरस्वती नदी गुप्त स्वरुपात अस्तीत्वात आहे असे समजले जाते म्हणून इथे त्रिवेणी संगम झाला असे मानले जाते.
गंगेला भरपूर उपनद्या आहेत. डावीकडून रामगंगा, गोमती, घाघरा, गंडक, कोसी, महानंदा तर उजवीक
Explanation: