India Languages, asked by gauri5924, 1 year ago

pavsalyatil Ek Diwas nibandh



Answers

Answered by rutuja99
3

Answer:

पाऊस आला की सर्व शेतकरी खूप खुश होतात. एक दिवस मी आणि माझी मैत्रीण शेतात गेलो होतो. आणि त्या वेळी अचानक पाऊल आला आम्ही दोघेही भिजलो. मग आम्हाला खूप मजा आली .आम्ही खूप नाचलो,गायलो, चिखलात उड्या मारून पडलो. तो दिवस मला नेहमी लक्षात राहील ......

hope it helps for you

Answered by ushadevi71457
0

Answer:

पाऊस पहिला दिवस होता, सर्व शेतकरी खूप खुश होतात. एक दिवस मी आणि माझी मैत्रीण शेतात गेलो होतो. आणि त्या वेळी अचानक पाऊल आला आम्ही दोघेही भिजलो. मग आम्हाला खूप मजा आली .आम्ही खूप नाचलो,गायलो, चिखलात उड्या मारून पडलो. तो दिवस मला नेहमी लक्षात राहिल.

Similar questions