PIMPA
प्रश्न १. खालील विधाने चूक की बरोबर ते सांगा. चूकीची विधाने
दूरूस्त करा.
(अ) भारतापेक्षा ब्राझीलमध्ये साक्षरतेचे प्रमाण अधिक
आहे.
(आ) ब्राझीलमधील लोक ईशान्य भागापेक्षा आग्नेय
भागात राहणे जास्त पसंत करतात.
(इ) भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे.
(ई) भारताच्या वायव्य भागात दाट लोकवस्ती आहे.)
(उ) ब्राझीलच्या पश्चिम भागात दाट लोकवस्ती आहे.
प्रश्न २. दिलेल्या सुचनेनुसार प्रश्नांची उत्तरे लिहा.
Answers
Answered by
2
भारतातील लोकांचे आयुर्मान कमी होत आहे is wrong the correct answer is भारतातील लोकांचे आयुर्मान वाढत आहे
Answered by
1
Answer:
a बरोबर आहे ब चूक आहे इ बरोबर आहे
Similar questions