India Languages, asked by AmarSuraj, 10 months ago

Please answer it It is A marathi subject questions​

Attachments:

Answers

Answered by Hansika4871
6

खालील वाक्यामध्ये आपल्याला शब्दांच्या जाती ओळखायच्या आहेत.

जाती म्हणजे ज्याने वाक्य बनते उदा. नाम, सर्वनाम, विशेषण, क्रियापद इत्यादी

जर वाक्यामध्ये जाती नसतील तर त्या वाक्याला अर्थ उरत नाही व ते वाक्य विचित्र बनते (जर आपण शब्द नीट वापरले नाही तर)

"संपूर्ण राष्ट्र तुमच्या लखलखत्या प्रकाशाने दिसून जाईल"

ह्या वक्यामध्ये:

राष्ट्र: हे नाम आहे

(नाम म्हणजे noun)

प्रकाशाने: हे नाम आहे

(नाम म्हणजे noun)

तुमच्या: सर्वनाम

(सर्वनाम म्हणजे pronoun)

संपूर्ण: हे विशेषण आहे

(विशेषण म्हणजे adjective)

Similar questions