India Languages, asked by mahinsheikh, 9 months ago

please give the answer in Marathi...​

Attachments:

Answers

Answered by gargi54
1

Answer:

माझ्या अनेक छंदांपैकी चित्रकला माझा आवडता छंद, पुढे जाऊन चित्रकार झालो तर निसर्ग चित्र काढायला मला खूप अवाडतील.

जंगलात जाऊन विभिन्न झाडांची, प्राण्यांची, परदेशातल्या

वेगवेगळ्या ठिकाणांची चित्र काढणं हे मी सर्वप्रथम करीन.

तैल चित्र, स्केचींग, पोट्रेट असे वेगवेगळे प्रकार मी आजमावेन. लहान मुलांना मी फुकट चित्रकला शिकवीन.

चांगल्या चित्रकारांमध्ये माझी गणणा व्हावी असे माझे स्वप्न आहे.

Similar questions