World Languages, asked by Anonymous, 3 months ago

Please see the attachment and answer fast.
No Spam.
Please!!!

Attachments:

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

Acceleration is the rate of change of velocity. Usually, acceleration means the speed is changing, but not always. When an object moves in a circular path at a constant speed, it is still accelerating, because the direction of its velocity is changing

Explanation:

hey bro pls meri beautyqueen26 wali id unfolow kardo and if you want to folow then folow my this id and if you want prove then see in the bio

Answered by Itzkrushika156
1

Explanation:

प्रश्न 9

2.

उत्तर :

वारकरी संप्रदायाच्या इमारत उभारणीमध्ये संतांच्या कामगिरीचे बहारदार रूपकात्मक वर्णन या अभंगात केले आहे . संतांचा वाटा किती मोलाचा आहे हे दिसून येते आणि या इमारतीची जपवणूक करण्याची जबाबदारी मराठी रयतेची आहे .संतांची कृपा झाली व त्यांच्यामुळे वारकरी संप्रदायाच्या मंदिराची इमारत पूर्ण झाली , फलद्रूप झाली असा आशय या ओळींमध्ये व्यक्त झाला आहे. संतांबद्दलचा बहिणाबाईंच्या मनातील परम आदरभाव येथे दृष्टीस पडतो .

या अभंगाची भाष साधी व सोपी आहे . इमारतीचे यथोचित रुपक योजिले आहे . संत ज्ञानेश्वर हे पाया , संत नामदेव हे भितींचे दगड , संत एकनाथ हे खांब आणि संत तुकाराम महाराज हे मंदिराचा कळस अशी वारकरी संप्रदायाची थोर परंपरा विशद केली आहे . सर्व सामान्य माणसाला उमजेल असा अभंग हा लोकछंद सहजपणे वापरला आहे .

आ.

१. विरोध करण्याची क्षमता असलेली शक्ती ?

उत्तर : प्रतिकारशक्ती

२. यायामाने कोणती प्रवृत्ती वाढते ?

उत्तर : दीर्घायुष्याची

३. "भेटी लागी जीवा" हा अभंग कोणी लिहिला आहे ?

उत्तर : संत तुकाराम

तु मराठी आहे का?

btw happy holi

Similar questions