please solve it urgent
Attachments:
Answers
Answered by
0
Answer:
व्हेनिस म्हणजे रूढ अर्थाने शहर नव्हेच, तर अनेक छोट्या बेटांचा हा पुंजकाच आहे. या शहरात एकही मोटार नाही कारण याला खऱ्या अर्थाने रस्तेच नाहीत. आहेत ते कालवे-फक्त कालवे आणि त्यांना जोडणारे पूल. व्हेनिसमध्ये ग्रँड कॅनॉल नावाचा एक प्रचंड कालवा, एखाद्या विस्तीर्ण नदीसारखा आहे. त्यात अनेक पॉटर टॅक्सी म्हणजे लहान मोटर लाँचीस आणि मोठ्या यांत्रिक नावा उभ्या असतात. व्हेनिसचे रस्ते म्हणजे पाणरस्ते असतात. व्हेनिस म्हणजे केवळ कालव्यांचेच नव्हे तर कालव्यातही तरंगणारे शहर आहे. म्हणून व्हेनिस हे पाण्यातले जगातले एकमेव शहर आहे असे म्हटले जाते.
Step-by-step explanation:
lol
Answered by
0
Answer:
too many questions are... it's taken too much time to solve this.
Similar questions