Hindi, asked by thenew, 2 months ago

please tell me answer i will mark you brainleast ​

Attachments:

Answers

Answered by shaikhfarhan4728
2

* वाक्यरूपांतर*

जंगलाच्या दिशेने आम्ही दरररोज जातो - विधानार्थी वाक्य

आमचे गाव जवळ आहे - होकारार्थी वाक्य

*विरुद्धार्थी शब्द*

मालक X नौकर

नापीक X सुपीक

*वचन*

रस्ता - रस्ते

वेळ - वेळ

*लेखननियम*

निर्जीव

निर्णय

* विरामचिन्हे*

सीमा, समीर भाऊ - बहीण आहेत .

मी कोण आहे?

*वाक्प्रचार*

गौरव वाटणे - कौतुक वाटणे

वाक्य : आपल्या मुलाला बक्षीस समारंभ मध्ये बक्षीस देताना वडीलांना गौरव वाटले .

देहभान विसरणे - सर्वकाही विसरणे

वाक्य : पुस्तकांना पाहून सीमा देहभान विसरून जाते .

*समानार्थी शब्द*

काया - देह

Similar questions