India Languages, asked by taniya3490, 9 months ago

please try to give right answer.​

Attachments:

Answers

Answered by vaishalipisal2108
5

ह्या मध्य लेखक मधील खूप चागला

गुन दिसते . लेखक मधील दान शूर पणा दिसतो . लेखक जेव्हा ओंकाेश्वर चा पुला वरून जात होते तेव्हा त्यांना एक महतार भिक्षेकरी

दिसला तो कुड कुडत होता तेव्हा लेखका ने त्या महताऱ्या ला त्याना मिळालेल्या सन्मानाचा शालीतील दोन शाली घेऊन त्या भिक्षेकऱ्या

देऊन आले ते खूप लोकांचा विचार करायचे . ते सतत दुसऱ्या ल्या मदत करायचे . त्यांचे असे महणे होते की नेहेमी दुसऱ्याला मदत करावे व आपल्या कडून होईल तेवढी मदत त्यांना करावी . यात लखकांचा दुसऱ्यांना मदत करण्याची तयारी व दुसऱ्यांना बदल त्यांना वाटलेली माया , आपुलकी हयात कळते .

Answered by adityarajput66
0

Answer:

hey good morning

howz you

Similar questions