Pls answer this question in marathi
Attachments:
Answers
Answered by
0
Explanation:
आत्मवृत्त म्हणजे अशी कल्पना करणे की जर दिलेले घटक जगू शकल असत तर त्याने काय निरक्षण केले असते,
दिलेल्या प्रश्नात, घड्याळाचे आत्मवृत्त लिहायचे आहे,
तर त्याच्यासाठी काही मुद्दे खालीलप्रमाणे आहेत :
१) घड्याळ कोणासोबत बोलतोय हे स्पष्ट करा.
२) मी( म्हणजे, घड्याळ) ह्या घरात कधी आलो व मला कोठून आणले.
३) घरात घड्याळाची भूमिका
४) लोकांचा वेळेचा भान राहिला नाही याच्यावर घड्याळाचे मत.
५) घड्याळाचा वापर कमी झाला, कारण आता लोकं फोन मध्ये वेळ बघतात
६) आता कोणी वेळेवर झोपत व उठत नाही
७) घड्याळाच्या दृष्टीने परिस्तिथी परिवर्तन
८) घड्याळाच्या कामाचे महत्त्व व घड्याळाचे बोलणे शांत होणे
वरील मुद्द्यांच्या आधारावर आपण घड्याळाचे आत्मवृत्त लिहू शकता
Similar questions