PLS GIVE THE ANSWER OF BOTH QUESTION GIVEN IN THE PHOTO
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
आकडेमोड- अंक मोजणे/अंकगणित मोड (numerical skills)
माझा आवडता विषय गणित आहे, कारण गणित मला सोपे वाटते व ते सोडवायला मला फार मजा येते. मोठ-मोठ्या इमारतींचे बांधकाम, पैशांचा व्यवहार व व इतर बऱ्याच क्षेत्रात गणित हे फार महत्त्वाचे आहे. आपल्या रोजच्या जीवनात गणित हे येतच. जसे की, वेगवेगळ्या वस्तूंचे मोजमाप करणे, पैशांचा व्यवहार करताना व बरच इतर कामात उपयोगी येते. म्हणून गणित हे आपल्याला चांगल्या पणे यायलाच हवे.
Explanation:
hope you got your answer :)
please mark me as Brainliest!
Similar questions
Chemistry,
8 days ago
Biology,
8 days ago
English,
17 days ago
Hindi,
9 months ago
Psychology,
9 months ago