Plss help me with this
Attachments:
Answers
Answered by
1
Answer:
1. हे दृश्य खूप सुंदर आहे.
2. ही इमारत खूप मोठी आहे.
3. हा साप खूप मोठा आहे.
4. समीराचे अक्षर खूप सुंदर आहे.
5. ताजमहाल खूप सुंदर आहे.
1.अहाहा ! किती सुंदर फुल आहे गुलाबाचे!
2. किती प्रामाणिक मुलगा आहे आर्यन!
3. बापरे! किती उंच आहे नारळाचे झाड!
4. बापरे! किती लांबलचक केस आहेत साक्षीचे!
5. अरे देवा! किती मोठा साप आहे हा!
If this answer helped you please mark me as brainlist.
Thanks!
Answered by
0
Answer:
what I have to do please tell me
Similar questions