India Languages, asked by bomerchief, 11 months ago

Plz answers I will follow you alll​

Attachments:

Answers

Answered by Anonymous
4

hey mate here is your answer....

मला माझ्या शाळेत संस्कृत हा विषय आवडायचा, नवीन असताना जेव्हा मी संस्कृत चे पुस्तक हातात घेऊन पाहिले तर, मला ती अक्षरे कळत नव्हती... पण जसा जसा सराव करत राहिले तसा माझावर संस्कृत भाषेचा परिणाम झाला. जी भाषा मला अवघड वाटत होती तीचं मला आवडती झाली.. मन लावून वाचून, सतत त्या शब्दाचा उच्चार, सराव ह्या काही गोष्टींमुळे मला संस्कृत विषय सोपा गेला आणि संस्कृत हा विषय मला खूप आवडतो....

hope it's help you .....plz mark me as a brainlist ☺

Answered by Anonymous
11

Answer:

पुराणेषु कथा अस्ति यत् एकदा धर्म्मसत्ययोः परस्परं विवादोऽभवत् धर्म्मोऽब्रवीत्- ‘अहं बलवान्’ सत्योऽवदत् ‘अहम्’ इति। अन्ते निर्णायितुं तौ सर्पराजस्य समीपे गतौ। तेनोक्तं यत् ‘यः पृथ्वीं धारयेत् स एव बलवान् भवेदिति।’ अस्यां प्रतिज्ञायां धर्म्माय पृथ्वीं ददौ। स हि धर्मो व्याकुलोऽभवत्। पुनः सत्याय ददौ। स कतिपययुगानि यावत् पृथ्वीमुदस्थापयत्।

Similar questions