plz solve this ans urgent i promise give ur ans brilliant
Answers
Answer:
शालीभोवती असलेल्या लेखकाच्या आठवणी या पाठातून व्यक्त झाल्या आहेत. 'शाल' ही प्रतीकात्मक आहे. शालीमुळे येणारा
शालीनतेचा संदर्भ अंतर्मुख करणारा आहे. पाठातील औदार्याचे उदाहरण हे माणसाची संवेदनशीलता जपणारे आहे. वस्तूंच्या संदर्भातील
आठवणींचे मोल महत्त्वाचे असते. कोणत्याही निर्जीव वस्तूशी निगडित असलेले संदर्भ मानवी भावना तरल ठेवतात. वस्तूशी निगडित
कोणतीही आठवण असो अथवा प्रसंग, त्याचे मानवी संदर्भच सर्वार्थाने महत्त्वाचे ठरतात.
एकदा मी पु. ल. देशपांडे यांच्याकडे काही एक निमित्ताने गेलो होतो. काम झाल्यावर मी निघण्याच्या बेतात होतो;
तेवढ्यात सुनीताबाईंनी मला थांबवले व विचारले, "तुम्हांला शाल दिली तर चालेल काय?"
मी एका पायावर 'हो' म्हटले. पु. ल. व सुनीताबाई यांनी मला शाल दयावी, हा मला मोठा गौरव वाटला. ती शाल
मी माझ्या खोलीतल्या सुटकेसमध्ये ठेवून दिली. वापरली मात्र कधीच नाही.
i hope it's helpful for you
Answer:
I don't understand hindi properly sorry