India Languages, asked by shristiyadav912, 9 months ago

plz tell me the answer I will mark you brainlliest​

Attachments:

Answers

Answered by vedantmadane
1

१ चिमणी पिल्लांचे पालन पोषण करते

२ गोदावरी नदी काल दुथडी भरून वाहत होती असे मी वर्तमानपत्रात वाचले  

३ कंसाचा पूर्ण मथुरेवर धाक होता  

४ बाबा घरी आले तेव्हा रमा चित्र रंगवण्यात दग होती

५ पावलांची चाहूल लागताच उंदीर स्वयंपाकगृहातून गडप झाला  

६ पार्वती ने महादेवाची साधना केली होती

७ गोविंदा पथकाच्या अथक परिश्रमाने दहीहंडीला तडा गेला

८ श्याम भेटायला न आल्याने राधेची हिरमोड झाली

९ वासुदेवाने आपल्या पत्राला उत्तर दिले आहे हे कळताच रुक्मिणीचे आभाळ भरून आले

Answered by gangadarlucifer
0

Thanks for following me sis

Similar questions