History, asked by pc327910, 11 months ago

plzzz answer.... my exam is going on... don't give wrong answer ​

Attachments:

Answers

Answered by varadad25
12

उत्तर :-

वाक्प्रचार :-

i) हातभार लावणे - सहकार्य करणे.

वाक्य :- वृक्षारोपणात सर्वांनी हातभार लावला.

ii) कृतकृत्य होणे - पूर्ण होणे.

वाक्य :- रमेशने ठरवलेले काम काल कृतकृत्य झाले.

iii) आभाळ ठेंगणे होणे - खूप आनंद होणे.

वाक्य :- हरवलेले पैसे मिळाल्याने विश्वासरावांना आभाळ ठेंगणे झाले.

1) शब्दसंपत्ती :-

i)

अ) पती हयात नसलेली स्त्री => विधवा

ब) मंदिराच्या आतील, मूर्ती असलेला भाग => गाभारा

ii)

अ) कमळ = पंकज

ब) नदी = सरिता

iii)

अ) मैत्रीण - एकवचन

ब) वह्या - अनेकवचन

iv)

अ) उंट - उंटीण

ब) पुत्र - पुत्री

2) लेखननियम :-

i)

अ) कृतकृत्य

ब) पुनर्लिखित

तुला हे उत्तर मदत करेल अशी आशा करतो.

Similar questions