points of rasgrahan of poem in Marathi
Answers
Answered by
116
रसग्रहण म्हणजे कवितेची स्तुती करणे. कवितेत जे आहे, त्या मुद्यांचे कौतुक करणे म्हणजे रसग्रहण लिहिणे.
रसग्रहण लिहिताना खालील गोष्टी लक्षात ठेवाव्या:
१. सर्व प्रथम कवी व कावयित्रींचे नाव लिहावे.
२. नंतर कवितेचा प्रकार स्पष्ट करावा. उदा- श्लोक, अभंग, ओवी व कविता.
३. कवितेचा विषय समजावून लिहावा.
४. कवितेत काय सांगितले आहे, त्याचे स्पष्टीकरण तुमचा भाषेत लिहावे.
५. कवितेतून मिळालेला बोध लिहावा.
६. कवितेच्या रचनेची सुंदरता लिहावी.
Answered by
5
Explanation:
this is your answer refer to attachment
Attachments:
Similar questions