India Languages, asked by pratapabir8053, 1 year ago

prepare an advertisement of school uniform making shop in marathi

Answers

Answered by sadaf1007
32
_ _ _ this is your answer



_ _ _ _ _plz Mark as brainliest
Attachments:
Answered by Hansika4871
6

"Advertisement on school uniform making shop"

उन्हाळी सुट्ट्या संपत आल्या आहेत!

तुमच्या मुलाचा अथवा मुलीचा नवीन युनिफॉर्म शिवायची वेळ झाली असणारच नक्की!

तर मग वाट कसली बघताय!

## नोवेल्टी युनिफॉर्म स्टोअर्स अंद गरमेंत्स ##

आमच्या इथे लहान अथवा मोठ्या मुलांचे शाळेचे कपडे शिवण्यात येतात.

पहिली ते दहावीपर्यंत मुलांसाठी अथवा मुलींसाठी स्वस्त दरात कपडे शिवून मिळते, वेगवेगळ्या शाळेचे युनिफॉर्म सहित.

#इयत्ता: पहिली ते पाचवी

मुलांसाठी: ₹५८०/-

मुलींसाठी: ₹६००/-

#इयत्ता: पाचवी ते दहावी

मुलांसाठी: ₹७००/-

मुलींसाठी: ₹६५०/-

आमच्या येथे स्वामी विवेकानंद, स्त. लॉरेन्स, चिल्ड्रन्स अकॅडमी इत्यादी शाळेचे युनिफॉर्म शिऊन मिळतात.

पत्ता: २०८, सरस्वती, बोरिवली स्टेशन समोर, बोरिवली पश्चिम, मुंबई

Similar questions