India Languages, asked by anshitasagheer7109, 11 months ago

Public pollution speech in Marathi

Answers

Answered by niteshkumr03
0

Answer:

I don't know marathi

Explanation:

be my frnd please

Answered by Hansika4871
0

*Pollution*

*प्रदूषण*

एकविसाव्या शतकात विज्ञानामुळे आपल्या देशात बरेच काही बदल दिसून येतात. आदिमानवाच्या काळापासून आपली वाढ आपल्याला दिसून येते. आधी माणूस चालायला शिकला, त्यानंतर त्याने दुचाकी व चारचाकी वाहने बनवून आपले जीवन सोपे केले. हळूहळू या वाहनांमध्ये बदल होऊन पेट्रोल व डिझेल गाड्या चालू लागल्या. एकीकडे हे बद्दल दिसण्यात येत होते तर दुसरीकडे प्रदूषण आपले मूळ घट्ट करायला सुरुवात करत होते. या वाहनांमध्ये हे इंधन जाळल्या मुळे विविध हानिकारक वायू जसे कार्बन-डाय-ऑक्‍साईड, कार्बन मोनॉक्साईड इत्यादी वाढू लागले. मोठ मोठाले कारखान्यांमुळे पाण्याचे प्रदूषण व हवेचे प्रदूषण देखील वाढू लागले. प्लास्टिकचा शोध लागल्यामुळे अजूनही समस्या गंभीर होऊ लागली. वर्षानुवर्ष नष्ट न होणारे हे प्लास्टिक खूप हानिकारक परिणाम दाखवत आहे. लोकांची व गाड्यांची संख्या वाढल्यामुळे वातावरण तर दूषित झालेच पण ध्वनिप्रदूषण देखील खूप वाढले.

प्रदूषणाला नसतं करण्यासाठी आपल्याला खालील प्रमाणे निर्णय घ्यावे लागतील:

इलेक्ट्रिक गाड्यांचा शोध, प्लास्टिक बंदी, ध्वनिप्रदूषण कमी करणे म्हणजे हॉर्न न वाजवणे, कारखान्यातून बाहेर पडत असलेले घाणेरडे पाणी स्वच्छ करूनच नदीमध्ये सोडणे.

Similar questions