Puzzle-
एकदा एक जावई आपल्या सासऱ्यांना फोन करतो की मी पुढील महिन्यात जेवण करायला घरी येईल;
पण मी ज्या तारखेला येईल तितके तोळे सोने मला पाहिजे!
मग सासरा एका सोनाराकडे गेला आणि त्यास सांगितले की 1 ते 31 तोळ्या पर्यंत अंगठ्या करून दे. माझा जावई ज्या दिवशी येईल तितक्या तोळ्याची अंगठी मी देईन.
पण सोनार हुशार होता त्याने फक्त पाचच अंगठ्या केल्या आणि दिल्या!
त्या अंगठ्या कोणत्या अन् किती तोळ्याच्या असतील?
Answers
Answered by
0
1,2,4,8,16 tole
Use above combination with any date.
Use above combination with any date.
Answered by
0
उत्तर - सोनाराने सासऱ्यांना १, २, ४, ८ व १६ तोळ्याच्या अंगठ्या बनवून दिल्या.
विवरण -
१ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी
२ तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी
३ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
४ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी
५ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
६ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
७ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
८ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी
९ तारिखेला जर जावई आले तर १ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१० तारिखेला जर जावई आले तर २ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
११ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१२ तारिखेला जर जावई आले तर ४ तोळ्याची अंगठी + ८ तोळ्याची अंगठी
१३ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१४ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी
१५ तारिखेला जर जावई आले तर ८ तोळ्याची अंगठी + ४ तोळ्याची अंगठी + २ तोळ्याची अंगठी + १ तोळ्याची अंगठी
१६ तारिखेला जर जावई आले तर १६ तोळ्याची अंगठी
अशाप्रकारे त्या त्या तारखेला सासऱ्याने जावईला अंगठी देण्याचे ठरवले.

Similar questions