Q.1) वेगळा घटक ओळखा व त्याचे कारण लिहा ? उजव्या हाताचे नियम , फ्लेमिंगचा डाव्या हाताचा नियम , ज्युलचा नियम , फलमिंगचा उजव्या हाताचा नियम
Answers
Answered by
0
उजव्या हाताचा अंगठा, तर्जनी आणि मधले बोट एकमेकांना लंब असतील अशाप्रकारे ताणा. या स्थितीत तर्जनी चुंबकीय क्षेत्राची आणि अंगठा विद्युतवाहकाची गती दर्शवतो, तर मधले बोट प्रवर्तित विद्युतधारेची दिशा दर्शवतो.
Similar questions