Math, asked by sachinomble379, 5 months ago

Question 1:विश्वनाथ मेहेंदळे याच्या गावाचे
नाव काय आहे.
Oराजूर
Oअकोले
Oनगर
Oभांबेरी​

Answers

Answered by aaahg
0

Answer:

pattgdhggjfhgcjhfhkunxh

Answered by franktheruler
0

विश्वनाथ मेहेंदळे याच्या गावाचे नाव भांबेरी आहे.

  • डॉ विश्वनाथ मेहेंदळे हे एक चित्रकार, अभिनेता आणि मराठी लेखक आहेत.
  • डॉ विश्वनाथ मेहेंदळे यांनी लोकमान्य टिळकांच्या संपादकीय लेखांवर संशोधनात्मक प्रबंध लिहून पी एच डी मिळवली आहे .
  • डॉ. विश्वास हे मीडिया या ज्ञान शाखेचे एक्सपर्ट समजले जातात . ते सातारा येथून प्रकाशित होणाऱ्या " ऐक्य " दैनिकाचे संपादक आहेत.
  • मेहेंदळे यांनी पुण्याच्या आणि कुलाब्याच्या वेध

शाळेमध्ये काही काळ नोकरी केली.

  • ते मराठी नाट्य सृष्टिचे भाष्यकार आहेत.

# SPJ2

Similar questions