Question No. 1
सामाजिक वर्गाच्या निर्मिती संबंधी मार्क्सच्या
विचारांवर टिका करण्यात आली कारण--
Answers
Answer:
अरे bro help me मी एकदा Q vicharl मला परत विचारायच आहे तर मी काय करु
Answer:
कार्ल मार्क्स याने आपल्या विचाराच्या माध्यमातून समाजाचे वर्गीकरण केलेले आहे. त्याच्यामध्ये समाजामध्ये दोन प्रकारचे गट असतात. एक गट असतो भांडवलशाहीचा तर दुसरा गट असतो कामगारांचा.
भांडवलदार कामगारांचा वापर करून खूप मोठ्या प्रमाणात नफा कमावतात व त्याचा फायदा स्वार्थासाठी करून घेतात. कामगार हे रात्रंदिवस राहतात व त्यांनी केलेल्या कामाचा मोबदला देखील त्यांना व्यवस्थित मिळत नाही.
कामगारांनी एकत्र येऊन स्वतः साठी लढले पाहिजे व स्वतःची मालमत्ता तयार केली पाहिजे या विचारांवर खूप मोठ्या प्रमाणावर टीका करण्यात आली. कार्ल मार्क्सने समाजिक जे वर्गीकरण केले आहे त्याच्यात अनेक घटकांकडून टीका करण्यात आली. व तो कसा चुकीचा आहे हे वारंवार सांगण्याचा प्रयत्न भांडवलशाही जपणाऱ्या लोकांनी केला.