Economy, asked by anjalitawale58, 5 months ago

Question No. 38
• 2011-12 मध्ये भारतातील खालीलपैकी
कोणत्या राज्यात दरडोई उत्पन्न सर्वात कमी आहे?
Answer
A. गुजरात
B. बिहार
C. महाराष्ट्र
D. कर्नाटक​

Answers

Answered by Saniyamali000
0

Answer:

A. Gujrat

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

.

Answered by rajraaz85
0

Answer:

दरडोई उत्पन्न-

2011 12 च्या अहवालानुसार भारतामध्ये ज्यावेळेस प्रत्येक राज्याचे दरडोई उत्पन्न काढण्यात आले त्यावेळेस बिहार राज्याचे दरडोई उत्पन्न हे सर्वात कमी होते.

बिहार राज्यातील असणाऱ्या वेगवेगळ्या समस्या व रोजगार उपलब्ध नसल्यामुळे  त्या राज्यातील दरडोई उत्पन्न हे सर्वात कमी आलेले आहे.

राज्यामध्ये असणाऱ्या लोकांचे उत्पन्न किती आहे यांच्या आधारावर त्या राज्यातील दरडोई उत्पन्न हे ठरत असते. जर रोजगाराच्या संधी उपलब्ध असतील तर त्या राज्याचे दरडोई उत्पन्न हे वाढते व जर रोजगाराच्या संधी उपलब्ध नसतील तर त्या राज्यांमध्ये दरडोई उत्पन्न हे कमी होते.

Similar questions