Social Sciences, asked by santoshwarpriti906, 3 months ago

Question No. 7
भारतीय सामाजिक व्यवस्थेत सर्वात
खालच्या स्तरात व्याप्त आहे
Answer
A. अनुसूचित जाती
B.O अनुसूचित जमाती​

Answers

Answered by Anonymous
0

Answer:

अनुसूचित जाती[२] अनुसूचित जाती-जमाती (आदिवासी) हे भारतातील ऐतिहासिकदृष्ट्या वंचित देशी लोकांचे भारताच्या राज्यघटनेने मान्य केलेले दोन गट आहेत. भारतीय उपखंडावर राज्य करणाऱ्या ब्रिटिश सत्तेच्या काळात ते डिप्रेस्ड क्लास (मागास वर्ग) म्हणून ओळखले जात होते. अनुसूचित जातींमध्ये कितीतरी टक्के लोक मूलत: भारतीय समाजाच्या खालच्या थरातील लोक आहेत. आधुनिक साहित्यात अनुसूचित जातींचा उल्लेख कधी कधी आदि-द्रविड (?) म्हणून होतो.[३]

Similar questions