रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवित्री चे नाव काय आहे आणि या कवितेची मध्यवर्ती कल्पना लिहा
Answers
Answered by
5
रंग मजेचे रंग उद्याचे या कवितेच्या कवयित्री अंजली कुलकर्णी आहे! आजच्या काळातील संगणकाच्या युगात माणसाने मातीचा संबंध काळजीपूर्वक जपायला हवा आणि पर्यावरणाची काळजी घेतली तर माणूस समृद्ध होईल आणि निसर्गाच्या मनोहारी सौंदर्य अविष्कार आयुष्यातील आनंद वाटला जाईल असा मानवतावादी दृष्टिकोन प्रस्तुत कवितेतून कवियत्री अंजली कुलकर्णी यांनी व्यक्त केला आहे!
Similar questions