India Languages, asked by rupatil1584, 4 months ago

राहुल/राजश्री रुके
विद्यार्थी प्रतिनिधी या नात्याने
ऑनलाईन शिक्षणात येणाऱ्या
अडचणी दूर करण्याविषयी
वर्गशिक्षिकांना विनंती पत्र लिहीत आहे.​

Answers

Answered by sakshi4019
289

Explanation:

दिनांक:- ०८ फेब्रुवारी २०२१

प्रति,

शेजोळे सर,

मातोश्री महाविद्यालय,

पुणे :- ४२३४००

विषय:- ऑनलाईन शिक्षणामध्ये अडचण येण्याबाबत पत्र लेखन

माननीय वर्गशिक्षिक ,

सर लाॅकडाउन लागल्यापासून आपण व इतर शिक्षणवृदांनी देखिल ऑनलाईन शिक्षण देण्याचा मार्ग वापरला. लाॅकडाउन लागल्यामुळे आमच्या सर्व शिक्षणाचे कठीणच होवून बसले आहे. ऑनलाईन शिक्षण हा उपाय सोडून दुसरा उपायच उरला नाही.या ऑनलाईन शिक्षणात काही कळते तर काही कळत नाही, काही उपायच नाही.

ऑनलाईन शिक्षण मध्ये अनेक कडचणी पण येत आहे . काही वेळा फोन मध्ये चार्जिगच राहत नाही, कधी लाईट नसते, तर कधी रेंजचा अडथळा येते तर सर तुम्ही या अडचणीवर मात करण्यासाठी काही उपाय शोधा.

राजश्री रूके,

विद्यार्थीनी प्रतिनिधि

Answered by p0rnxvide0s
29

Answer:

Here is your answer

Explanation:

Attachments:
Similar questions