Math, asked by satputepankaj02, 11 months ago

राइन्शुलिन पुढीलपैकी कशाची चयापचय क्रिया नियंत्रित करते?
A) चरबी B) संप्रेरक C) कर्बोदके D) प्रथिने
2 कोणत्या जीवनसत्त्वाचा अभाव अंधुक प्रकाशात पाहण्याची
क्षमता कमी करतो?
A) अ जीवनसत्त्व B) ड जीवनसत्त्व C) क जीवनसत्त्व D) बी१२ जीवनसत्त्व
3 पुढीलपैकी कोणता पदार्थ हा क जीवनसत्त्वाचा सर्वांत समृद्ध स्रोत आहे?
A) बटाटे B) मांस C) लोणी D) संत्रे
4 फटाक्यांमध्ये हिरवी ज्योत पुढीलपैकी कशामुळे निर्माण होते?
| A) सोडियम B) पोटॅशियन C) बेरियम D) मयुरी​

Answers

Answered by amitnrw
0

A) चरबी  C) कर्बोदके D) प्रथिने  ,   A) अ जीवनसत्त्व  B) मांस    C) बेरियम

Step-by-step explanation:

इन्शुलिन पुढीलपैकी कशाची चयापचय क्रिया नियंत्रित करते?

A) चरबी  C) कर्बोदके D) प्रथिने

2 कोणत्या जीवनसत्त्वाचा अभाव अंधुक प्रकाशात पाहण्याची क्षमता कमी करतो?

A) अ जीवनसत्त्व

3 पुढीलपैकी कोणता पदार्थ हा क जीवनसत्त्वाचा सर्वांत समृद्ध स्रोत आहे?

B) मांस

4 फटाक्यांमध्ये हिरवी ज्योत पुढीलपैकी कशामुळे निर्माण होते?

C) बेरियम

Learn More:

Give examples a) Digestive enzymes b) Organisms having ...

https://brainly.in/question/4746408

name the desease of vitamin A,B,C,D,E and K deficiency? - Brainly.in

https://brainly.in/question/997843

Similar questions