History, asked by zahirsayyed889, 2 months ago

राजाराम यांचा निधन कोठे झाला​

Answers

Answered by aaroo199413
1

Explanation:

स्वराज्य आत्यंतिक संकटात असताना छत्रपती राजाराम महाराजांनी ते सावरले. ... फाल्गुन वद्य नवमी म्हणजेच ३ मार्च, १७०० मध्ये पुण्याजवळील सिंहगड येथे राजाराम यांचा मृत्यू झाला. छत्रपती संभाजी महाराजांनंतर मुघलांना कडवी झुंज देऊन स्वराज्याचा गाडा राजाराम महाराजांनी पुढे हाकला.

Answered by devpalsinghbalouria
0

Explanation:

plz branliest me bro plz branliest me

koi nhi krta aap ke alava

Similar questions