रोजची माहिती देणाऱ्या साधनांत कोणत्या साधनांचा समावेश करता येईल ?
Answers
Answered by
10
Answer:
tv news channel,newspaper,
Answered by
4
दूरदर्शन, वर्तमानपत्र, आकाशवाणी, भ्रमणध्वनी, संगणक.
Explanation:
- रोजची माहिती देणाऱ्या साधनांत दूरदर्शन, वर्तमानपत्र, आकाशवाणी, भ्रमणध्वनी, संगणक या साधनांचा समावेश करता येईल.
- या साधनांमुळे आपल्याला देशात व विदेशात होणाऱ्या बातम्या कळतात.
- दैनंदिन जीवनात आपल्या आजूबाजूच्या परिसरात काय काय घडत आहे, हे आपल्याला या साधनांमुळे कळते.
- या साधनांमुळे आपण रोजच्या बातमींशी स्वतःला अद्यतनित करू शकतो.
- समाजात होणाऱ्या घडामोडी, तसेच वेगवेगळ्या विषयांबद्दल माहिती आपल्याला या साधनांमुळे मिळते.
- ही साधने आपले सामान्य ज्ञान वाढवतात, विविध गोष्टींबद्दल माहिती मिळवून देतात. अशा, प्रकारे, ही साधने खूप उपयोगी ठरतात.
Similar questions
English,
7 days ago
Chemistry,
7 days ago
English,
7 days ago
India Languages,
15 days ago
Chemistry,
8 months ago
Science,
8 months ago
Accountancy,
8 months ago