Computer Science, asked by jaywantchikate40, 2 months ago

राजकारणाचे गुन्हेगारीकरण झाल्यामुळे कोणते परिणाम​

Answers

Answered by siddhichoudhary79
4

Answer:

Ok thank uhh vry much

Answered by anilpingal1411
0

Answer:

कुठेही निवडणूक आली की राजकारण आले आणि राजकारण आले की गुन्हेगारी आलीच. प्रत्येक उमेदवार हा निवडून येण्यासाठीच लढत असतो आणि मग जिंकण्यासाठी फक्त साम आणि दाम नव्हे तर दंड आणि भेद याचाही वापर होतोच होतो. पद्धती वेगळ्या असू शकतील पण मतितार्थ तोच.

शिवसेना हा पक्ष स्थापन झाला तेव्हा त्याचे पहिले सभासद कोण होते आणि आज त्यापैकी जे जिवंत आहेत त्यांना पक्षात काय स्थान आहे हे पहिले तरीही माझे विश्लेषण सिद्ध होईल. आज जे कोणी शिवसैनिक म्हणून मिरवतात आणि पहिल्या पिढीतील शिवसैनिक यांच्यात सांस्कृतिक फरक आहे याचे कारण म्हणजे राजकारणाचे झालेले गुन्हेगारीकरण. अर्थात मी इथे एकाच पक्षाचे नाव घेतले असले तरीही हा विचार सर्व राजकीय पक्षांना लागू आहे.

Similar questions